धक्कादायक! तरुणाची निर्घृण हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  जळगाव, दि. २६ मार्च : शहरातील समता नगर येथे मध्यरात्री सागर पवार या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेला २४ तास पूर्ण होत नाही तोवर आज जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको येथे प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना 2 वाजेदरम्यान घडल्याने जळगाव शहर पुन्हा हादरले … Continue reading धक्कादायक! तरुणाची निर्घृण हत्या!