धक्कादायक! एक लाख रुपयांसाठी आईनेच विकले पोटच्या मुलाला  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पनवेल, दि. ८ फेब्रुवारी :  ‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या मुलाला अवघ्या एक लाख रुपयांसाठी विकल्याची घटना पुण्यातील कोथरूड परिसरातून उघड झाली आहे. या मुलाला पळवून नेणारे दाम्पत्य हे पनवेल तालुक्यातील बोर्ले या गावात वास्तव्यास असल्याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळताच त्यांनी … Continue reading धक्कादायक! एक लाख रुपयांसाठी आईनेच विकले पोटच्या मुलाला