वसई विरार महानगर पालिकेच्या निवडणुक रिंगणात श्रमजीवी संघटना पूर्ण ताकदिने उतरणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  उसगाव दि.११ जून:  वसई विरार महापालिका निवडणुकाचे पडघम वाजू लागले असताना सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आता या महानगर पालिकेच्या निवडणुक रिंगणात श्रमजीवी संघटना पूर्ण ताकदिने उतरणार आहे. आज श्रमजीवी संघटनेच्या उसगाव डोंगरी येथील मुख्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याने महापालिका निवडणुकीत आणखी … Continue reading वसई विरार महानगर पालिकेच्या निवडणुक रिंगणात श्रमजीवी संघटना पूर्ण ताकदिने उतरणार