6 ते 16 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर दि. 7 एप्रिल : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 6 ते 16 एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने शोषित, वंचित, पिडीत घटकांपर्यंत पोहचून संपुर्ण जिल्हयात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक … Continue reading 6 ते 16 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह