SRPF जवानाने आपल्या सहकाऱ्याची बंदुकीने गोळ्या झाडून हत्या करून स्वतःही केली आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. १ जून :  अहेरी तालुक्यात येत असलेल्या मरपली पोलिस मदत केंद्र च्या अंतर्गत असलेल्या एसआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळ्या झाडून हत्या केली त्यानंतर स्वतःवर गोळ्या घालून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ४:००ते ४:३० च्या सुमारास घडली आहे. मृत एसआरपीएफ जवानाचे नाव श्रीकांत बेरड तर दुसऱ्या जवानाचे नाव ई के नवथर … Continue reading SRPF जवानाने आपल्या सहकाऱ्याची बंदुकीने गोळ्या झाडून हत्या करून स्वतःही केली आत्महत्या!