उपविभागीय वनाधिकारी देवगडे यांची पत्रकारांशी उद्धट वागणूक; म.रा.प. संघटनेतर्फे निवेदन देऊन केला तीव्र निषेध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १६ फेब्रुवारी :  आलापल्ली वनपरिक्षेत्रातंंर्गत येत असलेल्या नेडेर कक्ष क्रमांक १२ च्या जंगल परिसरात १३ फेब्रुवारीला एका वाघाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेसंदर्भात माहिती संकलीत करण्याकरिता गेलेल्या पत्रकारांना वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आलापल्ली येथे उपविभागीय वनाधिकारी देवगडे यांनी उद्धट वागणूक देवून प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अहेरीच्या … Continue reading उपविभागीय वनाधिकारी देवगडे यांची पत्रकारांशी उद्धट वागणूक; म.रा.प. संघटनेतर्फे निवेदन देऊन केला तीव्र निषेध