गडचिरोलीतील विशेष आहार योजनेचे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.23 मार्च : लहान बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी गडचिरोली जिल्हयात 2 ऑक्टोबर 2021 पासून विशेष आहार योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. अंगणवाडी केंद्रातील 06 महिने ते 6 वर्ष वयोगटातील अति तीव्र कुपोषित, मध्यम तीव्र कुपोषित व तीव्र कमी वजनाच्या (SAM/MAM/SUW) बालकांना कुपोषनातून मुक्त करुन सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, … Continue reading गडचिरोलीतील विशेष आहार योजनेचे यश