उद्याच्या सुदृढ युवा पिढीसाठी जंतनाशक मोहिम यशस्वी राबवा – संजय मीणा, जिल्हाधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 22 एप्रिल : मुलांना परजीवी जंतापासून आजार उद्भवणाचा धोका जास्त असतो. दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार सहजतेने होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुपोषण, रक्तक्षय, पोटदुखी, भुक मंदावने, अतिसार, शौचामध्ये रक्त पडणे, आतड्यांवर सूज येणे इत्यादी समस्या निर्माण होतात. मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जंतनाशक गोळ्या पात्र वयोगटातील सर्व मुलांना देवून मोहिम … Continue reading उद्याच्या सुदृढ युवा पिढीसाठी जंतनाशक मोहिम यशस्वी राबवा – संजय मीणा, जिल्हाधिकारी