पोलीसांची अशीही माणुसकी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पनवेल, दि. २३ मार्च :  पोलीस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे केवळ एक कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्व. मात्र या पोलिसी वर्दीमध्ये एक मायाळू आणि कनवाळू देवदूत देखील दडला असल्याचा प्रत्यय पनवेलकरांना पुन्हा एकदा आला. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन पनवेल सिग्नल पॉईंट जवळ आपले कर्तव्य निभावत असलेले पोलीस हवालदार गावडे … Continue reading पोलीसांची अशीही माणुसकी