उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा – प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि.17 मार्च : उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णपतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात यावे. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ,टि.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. सर्व संबंधित विभाग,स्थानिक पुढारी व सामाजिक संस्था यांनी सदर कार्यात सामील व्हावे. जिल्हा नियंत्रण कक्ष/महानगर पालिका नियंत्रण कक्ष/विभागीय स्तरावरील … Continue reading उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा – प्रशासनाचे नागरिकांना आवाहन