तंबाखूजन्य पदार्थ पुरवठादार व उत्पादकांवर कठोर कारवाई करा – मंत्री संजय राठोड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.30 सप्टेंबर : जिल्हयात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असून त्यांचा पुरवठा व उत्पादन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी गडचिरोली येथे विभागाच्या बैठकी दरम्यान दिल्या. वेगवेगळी तंबाखू खर्रा निर्मितीसाठी वापरली जाते तसेच गुटखाही मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याच्या … Continue reading तंबाखूजन्य पदार्थ पुरवठादार व उत्पादकांवर कठोर कारवाई करा – मंत्री संजय राठोड