भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक, धडकेत दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  जालना, दि. ७ एप्रिल : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वलखेडा पाटीजवळ दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी 11.30  वाजेच्या सुमारास घडली आहे. अनिल राजाराम मिस्तरी (45) व रशिद जान महंमद शेख (60 ) मयताची नावे आहेत. रशिद शेख हे हिरो कंपनीची ड्रीमयुगा क्र. MH-21-BJ-8393 दुचाकीवरुन … Continue reading भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक, धडकेत दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार