म्हशींन दिला पांढऱ्या शुभ्र रेडकुला जन्म!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था, दि. १८ सप्टेंबर : म्हैस काळीकुट्ट असते. तिने जन्मास घातलेले रेडकू देखील तिच्यासारखेच असते. मात्र संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावातील संजय येलमुले यांच्या म्हैशीनं चक्क पांढरं शुभ्र रेडकू जन्माला घातलं आहे. या रेडकूला बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहे. या रेडकूची शारीरिक स्थिती सुदृढ आहे. मात्र आज सकाळपासून हे पांढरं रेडकू … Continue reading म्हशींन दिला पांढऱ्या शुभ्र रेडकुला जन्म!