देशातील पहिल्या ग्राहक प्रबोधन केंद्राचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. ३० मे : नाशिकमध्ये देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र सुरु झाले असून ही बाब नक्कीच नाशिक शहर जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. तसेच या ग्राहक प्रबोधन केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांचे हक्क व कायद्याची माहिती होणार असून जागृकता वाढणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री … Continue reading देशातील पहिल्या ग्राहक प्रबोधन केंद्राचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते उद्घाटन