भारत आणि UAE मध्ये सर्वात मोठा करार, दहा लाख जणांना रोजगार देण्याचा दावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था, दि. १९ फेब्रुवारी : भारत आणि संयुक्त अरब अमिरात (UAE ) यांच्यामध्ये शनिवारी ऐतिहासिक सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करार झाला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत, या करारबाबतची माहिती दिली आहे. या करारामुळे दहा लाख जणांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा गोयल यांनी केला आहे. द्विपक्षीय करारावर आज … Continue reading भारत आणि UAE मध्ये सर्वात मोठा करार, दहा लाख जणांना रोजगार देण्याचा दावा