आलापल्ली येथील जैवविविधता उद्यान मोजतेय अखेरची घटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भाग – १  आलापल्ली, दि. १८ फेब्रुवारी : आलापल्ली वनविभागामार्फत वनौषधीची जतन तसेच उद्यान मध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यासह अधून मधून फेरफटका मारणाऱ्यांना वनातील झाडांची नावे, औषधी तत्वे, आजारावर उपचार घेण्यासाठी माहिती जनजागृती व्हावी हे उद्दिष्ट ठेऊन मोठ्या गाजावाजात आलापल्ली येथे जैवविविधता उद्यान निर्मिती करून उद्घाटन केल्यानंतर वनविभागाच्या देखरेखी अभावी हे जैवविविधता उद्यान आता अखेरची … Continue reading आलापल्ली येथील जैवविविधता उद्यान मोजतेय अखेरची घटका