देशात “संसदीय लोकशाही पद्धती” कायम ठेवण्याचे काम बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य” : श्री. शरद पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, २५ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील भरीव योगदानाबद्दल कोणाचेही दुमत असणे शक्यच नाही. आज बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्व हे अनन्यसाधारण असे आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात जेथे विविधता हा केंद्रबिंदू आहे अश्या ठिकाणी “संसदीय लोकशाही पद्धती” कायम ठेवण्याचे काम बाबासाहेबांनी संविधानामार्फत केले आहे असे विधान शरद पवार यांनी केले. … Continue reading देशात “संसदीय लोकशाही पद्धती” कायम ठेवण्याचे काम बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य” : श्री. शरद पवार