असा आहे महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना!, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सरकारी वकिलांमार्फत चालणारे सूडाचे षडयंत्र. अशी मॅनेज केली जाते प्रत्येक बाब, पंच, साक्षीदार, पुरावेही प्लांट केले जातात. भाजपाच्या नेत्यांविरोधातील षडयंत्रात मविआचे अनेक नेते सहभागी. संजय पांडे सर्व काही करतील, त्याच बोलीवर त्यांना आणले आहे. जयंत पाटील यांच्याशी कॉल/संजय राऊतांची अपॉईंटमेंट/अनिल गोटेंची बैठक आणि इतरही बरेचकाही. मुंबई डेस्क, 8 मार्च : महाविकास आघाडीचे … Continue reading असा आहे महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना!, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन