भीषण अपघात: दोन दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक, धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती, दि. ८ फेब्रुवारी :  अमरावती शहरानजीक असलेल्या राज्य राखीव दलाच्या वसाहती समोर आज सकाळच्या सुमारास दोन दुचाकीस्वराची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोघे हि दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून दोघांवर हि एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास मंगेश … Continue reading भीषण अपघात: दोन दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक, धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी