पुन्हा वाघाच्या हल्ल्यात आणखी एका शेतकऱ्याचा बळी.!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरदीप लोखंडे, ब्रम्हपुरी दि.१४ जून: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातल्या हळदा गावाशेजारील जंगलात पुन्हा एकदा वाघाने केलेल्या हल्यात शेतकऱ्याचा बळी गेला आहे. देविदास परसराम कांबळी ( ४८ ) या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे एक दिवस अगोदर याच गावातील राजू कांबळी वय ४२ या शेतकऱ्याचा त्यांची पत्नी आणि मुला सोबत रानात जात असताना … Continue reading पुन्हा वाघाच्या हल्ल्यात आणखी एका शेतकऱ्याचा बळी.!