हृदयद्रावक घटना: अंगावर वीज पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क. मनोर प्रतिनिधी दि 20 जून  : पालघर तालुक्यातील मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे एंबुर (टोकेपाडा) येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर अचानक वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यश सचिन घाटाळ असे या बालकाचे नाव आहे. मनोर जवळील एंबुर (टोकेपाडा) येथील यश हा … Continue reading हृदयद्रावक घटना: अंगावर वीज पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…