दुर्दैवी घटना.. रस्त्यावरील खड्यांनी घेतला बाळ बाळंतिणीचा बळी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पहिले बाळंतपण माहेरी व्हावी अशी आईवडिलांची इच्छा असल्याने काही दिवसांपूर्वी ती हिंगोलीवरून मन्याळीला आली. आयुष्यातील सुखद क्षणाची वाट पाहत असताना रविवारी रात्री तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. गाव दुर्गम भागात असल्याने फारशा सुविधा नव्हत्या. ऑटोरिक्षातून रुग्णालयाच्या दिशेने निघाले. पण, खड्ड्यांमुळे त्रास वाढला. रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच तिची प्रसूती झाली. वेळेत उपचार न मिळाल्याने बाळ आणि … Continue reading दुर्दैवी घटना.. रस्त्यावरील खड्यांनी घेतला बाळ बाळंतिणीचा बळी..