वाहनांच्या ध्वनी प्रदूषणाबाबत लवकरच नवा कायदा करणार – केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. २६ मार्च : देशात लवकरचं ध्वनी प्रदूषणाबाबत नवा कायदा आणला जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे. वाहनांना कर्कश्श हॉर्न ऐवजी पारंपारिक वाद्यांचा आवाजातील हॉर्न बसवण्याबाबत हा कायद्या लवकरचं केला जाणार असल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. सांगली येथे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ … Continue reading वाहनांच्या ध्वनी प्रदूषणाबाबत लवकरच नवा कायदा करणार – केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी