अतिशय दुःखद घटना..पत्रकार राम परमार यांचे निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. २२ जुलै : पालघर येथील हिंदुस्तान टाइम्स वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी राम परमार यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या या अवेळी मृत्यूने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या दत्तनगर येथिल राहत्या घराकडून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा … Continue reading अतिशय दुःखद घटना..पत्रकार राम परमार यांचे निधन