कश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नि:संदिग्ध ग्वाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ४ जून : कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी आज येथे दिली. गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे टार्गेट किलिंग’ कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात तक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात … Continue reading कश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नि:संदिग्ध ग्वाही