पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचे महू येथे जोरदार स्वागत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. २० फेब्रुवारी  : महू (मध्य प्रदेश) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन करणाऱ्या डॉ. आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने नवी स्मारक समिती स्थापन करुन स्मारकाचे व्यवस्थापन सोपवल्याने, संघ परिवाराचा कब्जा केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने स्मारक वाचविण्यासाठी पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रा १९ फेब्रुवारी रोजी … Continue reading पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचे महू येथे जोरदार स्वागत