“ED जिसकी मम्मी है, ओ सरकार निक्कम्मी है” काँग्रेसच्या आमदाराची नवी घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सोलापूर दि,०६ एप्रिल :  “ED जिसकी मम्मी है, ओ सरकार निक्कम्मी है”अशी नवी घोषणा दिली, या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, दरम्यान देशात डिझेल आणि गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनं सुरू  आहेत . अश्यातच आज सोलापुरात  काँग्रेस च्या वतीने आमदार प्रणिती शिंदे शहराध्यक्ष प्रकाश वाले … Continue reading “ED जिसकी मम्मी है, ओ सरकार निक्कम्मी है” काँग्रेसच्या आमदाराची नवी घोषणा