पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

लोकसस्पर्श न्यूज नेटवर्क, # शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा.. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अमंलदारांच्या ११२ निवासस्थानांचे उद्घाटन.. शिर्डी,दि.०६ एप्रिल :  पोलीस दलाच्या आधुनिकीकरणा बरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी … Continue reading पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार