राज्यात 8 ते 12 मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. 7 मार्च :  राज्यात दि. ८ ते दि. १२ मार्च २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निमित्त राज्य, जिल्हा आणि शाळास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. दि. ८ मार्च, १९०८ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी … Continue reading राज्यात 8 ते 12 मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड