“ये दोस्ती आगे भी चलती रहेगी”… तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पटना, 23 नोव्हेंबर :- शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बुधवारी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे युवानेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना संविधान आणि लोकशाहीसाठी देशातल्या तरूणांनी संपर्कात राहून, एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. तसंच आम्ही आजवर नेहमी संपर्कात राहत … Continue reading “ये दोस्ती आगे भी चलती रहेगी”… तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया