Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.07:कृषि विभागांतर्गत राज्य शासनाने विकेल ते पिकेल संकल्पनेवर आधारित शेतकरी ते ग्राहक शेतीमाल थेट विक्री करण्यासाठी उपाययोजना राबविल्या आहेत.

चातगाव येथील मंडळ अधिकाऱ्यासह रांगी येथील तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात

१३ हजार रूपयांची स्विकारली लाच लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली०७ डिसेंबर : जबरानजोतची नोंदणी करण्याच्या कामाकरिता १३ हजार रूपयांची लाच स्विकारतांना गडचिरोली जिल्हयातील चातगाव येथील

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार. ब्रह्मपुरी तालुक्यातील शिरगाव डोरली येथील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ब्रम्हपुरी ०७डिसेंबर :- तालुक्यात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. चिचगाव (डोर्ली) येथे शेतातिल काम आटपून वापस येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अगदी

नर्सींग संर्वगातील वरिष्ठ पदावरील रिक्त पदे तातडीने भरावीत- आरोग्यमंत्री राजेश टोपे

विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांची सूचना रोग्य विभागातील 17 हजार रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे भरण्याची अनुमती दिली आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क 7 डिसेंबर : नर्सींग

इतर मागास वर्गीयांच्या प्रश्नांसदर्भात, मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक संपन्न.

पदभरती, शिष्यवृत्तीसह विविध विषयांवर चर्चा लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क ७ डिसेंबर :- इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या प्रश्नाविषयी

शिवनगर येथील झोपडपट्टी हटवु नये

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली०७ डिसें : येथील चामोर्शी मार्गावर वसलेली शिवनगर झोपडपट्टीहटविण्यात येवु नये अशी मागणी अखिल भारतीय

अखंडीत विज पूरवठा करीता कुरखेडा येथील गुरनोली फाट्यावर चक्काजाम आंदोलन.

सात तासानंतर मार्ग झाला मोकळा लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कुरखेडा ७ डिसेंबर:- कुरखेडा येथील गेवर्धा परिसरातील कृषीपंपाना २४ तास अखंडीत विज पूरवठा करण्यात यावा या मागणी करीता मागील दोन

गडचिरोलीत जिल्हयात तीन मृत्यूसह 58 नवीन कोरोना बाधित तर 51 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 07 डिसेंबर:- आज गडचिरोलीत जिल्हयात 58 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 51 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या नावानेच संघटना नोंदणीचा आग्रह असणारी “ती” याचिका उच्च न्यायालयाने…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: नागपूर: ७ डिसेंबर जनार्धन मून  यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संघटना स्थापन करण्याची परवानगी सहधर्मदाय आयुक्तांना केली होती. परंतु सह धर्मदाय

राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत शेतकऱ्याच्या विविध समस्या संदर्भात तहसिलदारानां दिले निवेदन

वरोरा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे यांचा पुढाकार . वरोरा ०७ डिसेंबर :- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यां संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तालुका उपाध्यक्ष