आयशर टेम्पोच्या धडकेत महामार्ग पोलीस जागीच ठार , वरवडे टोल नाक्याजवक घडली घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ०६ डिसेंबर : - सोलापूर पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्या नजीक आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत महामार्ग पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला. मृत्यू झालेल्या!-->!-->!-->…