विधान परिषद निवडणूक महाआघाडीचा भाजपला ‘जोर का झटका’ – सहापैकी चार जागांवर भाजप पिछाडीवर.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. ३ डिसेंबर : राज्यात सत्तापालट झाल्याचा पहिला इफेक्ट आज ३ डिसेंबर रोजीच्या विधान परिषद निवडणुकीत दिसून आला आहे. एकीकडे धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य!-->!-->!-->…