दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात पोलिसांना यश. जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली!-->!-->!-->…