चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू; 119 कोरोनामुक्त तर 71 नव्याने पॉझिटिव्ह.
आतापर्यंत 15,252 बाधित झाले बरेउपचार घेत असलेले बाधित 2,191
चंद्रपूर, दि. 16 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 119 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.!-->!-->!-->…