Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन.

वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते रुग्णालयात दाखल होते. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोलकाता डेस्क :-प्रसिद्ध अभिनेते

शेतकऱ्याने विहिरित उड़ी मारूंन संपविली जीवनयात्रा.

गोंडपीपरी तालुक्यातील नांदगाव येथील नीलकंठ फकीरा आमने वय (43) वर्ष यांनी घराजवळील विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गोंडपिपरी 15 नोव्हें :- सततची

गृहमंत्र्यांनी राज्याच्या टोकावर असलेल्या दुर्गम, नक्षलग्रस्त, भागात असलेल्या पातागुडम पोलीस मदत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली १४ नोव्हेंबर;- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सपत्नीक जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथील पोलीस मद्त

गृहमंत्री अनिल देशमुखांनी सपत्नीक दुर्गम पातागुडम येथे पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिरोंचा: 14नोव्हेंबर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सपत्नीक सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथील पोलिस ठाण्याला भेट देऊन पोलिसांसोबत दिवाळी साजरी

गडचिरोली जिल्ह्यात आज 90 कोरोनामुक्त तर 62 नवीन कोरोना बाधित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली, दि.14 नोव्हेंबर: आज जिल्हयात 62 नवीन बाधित आढळून आले. तर आज 90 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 28 जणांचे अर्ज वैध.

उमेदवारांकडून एकूण 65 अर्ज दाखल. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: अमरावती, दि. 13 नोव्हेंबर: महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 28 उमेदवारांचे अर्ज

ही ‘श्रींची इच्छा! मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत.

पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क दि १४ : पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची

लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित.संजय राठोड.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि.14 : - लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसवी साईट म्हणून रामसर कन्वेंशन ऑन वेटलँड सेक्रेटरिएट स्वित्झरलँड या आंतरराष्ट्रीय

भारत समजू शकतो आणि समजावूही शकतो.आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जैसलरमेर, राजस्थानः भारताच्या जवानांनी १०७१ च्या युद्धा पराक्रमाची शौर्यगाथा रचलेल्या जैसलमेरमधील लोंगेवालाच्या पोस्ट पंतप्रधान मोदींनी चीन, पाकिस्तानला ठणकावलं

मुंबई मधील शिवाजी पार्कचं नामांतर.

या आधी शिवाजी पार्कचे पहिले नाव माहिम पार्क असं होतं. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क :- मुंबई येथील दादरमधील प्रसिद्ध शिवाजी मैदानाचं नाव अखेर बदलण्यात आलं आहे. शिवाजी पार्क