बिहार निवडणूक आटोपली आता राज्यात मिशन कमळ नक्की : खा.नारायन राणे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई:
बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार!-->!-->!-->!-->!-->…