चंद्रपूर जिल्ह्यातील दोन रुग्णांच्या मृत्यूंसह आज गडचिरोली जिल्ह्यात 83 नवीन कोरोना बाधित, तर 117…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. ०६ नोव्हें. : चंद्रपूर जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या २ रुग्णांच्या मृत्यूसह गडचिरोली जिल्हयात 83 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 117 जणांनी कोरोनावर मात!-->!-->!-->…