Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदर्श महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ रॅलीचा जल्लोष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, १३ ऑगस्ट : स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार गोंडवाना विद्यापीठ संलग्न आदर्श पदवी…

“एक हात मदतीचा” उपक्रमातून चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य — सिनेट सदस्या तनुश्रीताई…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क "एक हात मदतीचा" हा केवळ सामाजिक उपक्रम नसून, तो गरजूंना आधार, शिक्षणाला चालना आणि समाजात ऐक्याची भावना रुजविणारा एक प्रेरणादायी प्रवास ठरत आहे. गडचिरोली :…

विना अनुदानितवरून अनुदानित नियुक्ती घोटाळ्यावर एसआयटीची धडक तपासणी — भंडाऱ्यात शिक्षक व…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, १२ : शालेय शिक्षण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) विना अनुदानित पदांवरून थेट अनुदानित पदांवर झालेल्या नियुक्त्यांवरील धडक तपासणीचे आदेश दिल्याने…

गटई कामगारांसाठी शासनाची दिलासादायक योजना — पत्र्याचे स्टॉल मिळणार शंभर टक्के अनुदानातून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, १२ : उन्हातान्हात, वाऱ्याच्या झोतांत आणि पावसाच्या सरींमध्ये रस्त्याच्या कडेला आपली उपजीविका चालवणाऱ्या चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्ती करणाऱ्या…

अहेरीत सीआरपीएफ ३७ व्या बटालियनची तिरंगा बाइक रॅली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. १२ : भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या अभियानांतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ व्या बटालियनने मंगळवारी अहेरी तालुक्यात भव्य…

नागपूर विभागातील 1,582 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सात महिन्यांत 13.81 कोटींची मदत..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. 12 : राज्यातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा अक्षरशः ‘आयुष्याचा आधार’ ठरत आहे. नागपूर विभागात यंदाच्या…

गडचिरोलीच्या दुर्गम हेडरीत ‘ब्लॅक फॉरेस्ट बेकरी’ – विकासाच्या गोड प्रवासाला नवी दिशा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क हेडरी, (गडचिरोली) दि.१२ : गडचिरोलीच्या आदिवासी पट्ट्यात विकासाची गोड चव आता खऱ्या अर्थाने लोकांच्या जिभेवर चढू लागली आहे. सोमवारी एटापल्ली तालुक्यातील हेडरी गावात…

देशभरातील पर्यटकांचे आकर्षण – कमलापूर हत्तीकॅम्प

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी (गडचिरोली) दी.12 : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील मठात १९९२ पासून वास्तव्य करणारी ‘माधुरी’ उर्फ ‘महादेवी’ हत्तीण अलीकडे ‘वनतारा’ प्राणी संवर्धन केंद्रात…

राज्यस्तरीय ‘सक्षम आदिवासी महिला’ पुरस्काराने गडचिरोलीच्या मनीषा मडावी यांचा गौरव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, 11 ऑगस्ट – आदिवासी समाजातील सांस्कृतिक जपणूक, महिलांचे सबलीकरण आणि कला परंपरेच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रसारासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या गडचिरोली…

गडचिरोली तहसीलदारपदी लाचखोर अधिकाऱ्याची नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे कार्यरत असताना ३५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ पकडला गेलेला तहसीलदार सचिन…