पावसाच्या विळख्यात अडकलेल्या १७ कुटुंबांना भाग्यश्री ताईंचा आधार : फुकट नगरात मदतीचा हात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी: आलापल्ली येथील फुकट नगर या वस्तीने २३ जुलै २०२५ रोजी अक्षरशः पावसाचे थैमान अनुभवले. मुसळधार पावसामुळे अनेक घरांत पाणी घुसले, संसाराचे कोपरे भिजले, आणि १७…