गडचिरोलीत बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार जणांना अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट कुडकेली जंगलात सुरू असलेल्या बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३९.३१ लाख रुपयांचा…