गडचिरोली- चंद्रपूर सीमेवरील वैनगंगा नदीत तिघे मेडिकल शिकावू डॉक्टर बुडाले, शोधकार्य सुरू..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वैनगंगा नदीच्या पुलाखाली आंघोळीसाठी गेलेल्या MBBS शिकणाऱ्या तिघा युवकांचा नदीच्या पात्रात बुडून अपघात…