विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई : दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असल्यास माहिती परिवार मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी…