शिवणकाम प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण; २० महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: सोनेगाव येथे महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व पहेल मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त…