गडचिरोलीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; उल्लेखनीय कामगिरीसाठी ४० पोलिसांचा सत्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात आज महाराष्ट्र दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस अधीक्षक…