Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कर्रेगुट्टा जंगलात धगधगते युद्धभूमी — नक्षलवाद विरुद्ध राष्ट्रशक्ती, शांततेचा टोकाचा प्रश्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : छत्तीसगड-तेलंगणा सीमेलगत असलेल्या कर्रेगुट्टा डोंगररांगेत सुरू असलेले सुरक्षा दलांचे मेगा ऑपरेशन केंद्रीय प्रशासनाच्या अधिपत्याखाली नक्षल्यांचे बीमोड…

अखेर “त्या” वरिष्ठ लिपिक वासनिक यांचा उपचारादरम्यान मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले विलास शंकर वासनिक (वय ५७, रा. मुरखळा) यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.…

अक्षयतृतीयाला बालविवाह केल्यास कठोर कारवाई – जिल्हा बाल संरक्षण अधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी पार पडणाऱ्या बालविवाहाच्या घटनांना रोखण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभाग सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी…

जिल्ह्यात १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : येत्या १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे. यानिमित्त विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांकडून धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा किंवा सार्वजनिक…

आलापल्लीत सुगंधित तंबाखूचा ७.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी: तालुक्यातील आलापल्ली येथील सावरकर चौक परिसरात आज अहेरी पोलीसांनी मोठी कारवाई करत बंदी असलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठ्या प्रमाणावर साठा हस्तगत…

पोलिस विभागातील वरिष्ठ लिपिक हायवा ट्रकच्या चाकाखाली, गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरातील जिल्हा सत्र न्यायालय चौकात मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता घडलेल्या भीषण अपघातात पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास शंकर वासनिक (वय ५७, रा.…

नागरिकांपर्यंत लोकसेवा हक्क कायद्याची माहिती पोहोचवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : "नागरिकांना सुलभ, पारदर्शक व वेळेत सेवा देणे ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या माध्यमातून सेवा देण्याची आपणास संधी मिळाली…

ऑप्टिकल फायबर दुरुस्तीचे काम ३ महिन्यात पूर्ण करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या ४५० किलोमीटर लांबीच्या ऑप्टिकल फायबर दुरुस्तीचे काम येत्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे…

गडचिरोलीत अवकाळी पावसाची हजेरी; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: गडचिरोली शहरासह जिल्ह्यात आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच आकाशात ढग दाटले होते. वातावरणात…

जिल्हा प्रशासनातर्फे अवैध उत्खननावर ४७ कारवायांत २९ लाखांचा दंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने मागील पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करत 47 प्रकरणात एकूण 29 लाख रुपयांचा दंड…