आदिवासींसाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश…