प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 :आवास प्लस-2024 साठी पात्र लाभार्थ्यांना घरबसल्या…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (टप्पा-2) अंतर्गत "आवास प्लस 2024" सर्वेक्षण लवकरच सुरू होत असून, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या स्वतः…