गडचिरोलीच्या विकासाला गती: अर्थसंकल्पात 500 कोटींच्या प्रकल्पांसह ‘स्टील हब’ची घोषणा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : राज्याच्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या असून, जिल्ह्याला ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्यासाठी 500 कोटी…