महाडमध्ये महेंद्र फायनान्सचा आर्थिक छळ – गरीब ग्राहकांची लूट, लोन आणि NOC च्या नावाखाली अवैध वसुली!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
रोहा: देशातील वित्तीय संस्थांना ग्राहकांचे हित जपण्याची जबाबदारी असते, मात्र महाडमधील महेंद्र फायनान्स शाखा ग्राहकांची पिळवणूक करण्याच्या आरोपांनी गाजत आहे. गरीब…